बातम्या निवडणूक आयोगाकडून माध्यमांना पुरस्कार By Navprabha - October 28, 2014 0 92 FacebookTwitterPinterestWhatsApp २०१४च्या लोकसभा निवडणूकीवेळी मतदार जागृती केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने प्रसार माध्यमांना पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. छापिल व इलेक्ट्रॉनिक माध्यम गटात हे पुरस्कार दिले जातील. सर्व राज्य आयोगांना प्रवेशिका पाठविण्यास सांगण्यात आले आहे.