द. गोवा पोलीस अधीक्षकपदी अरविंद गावस नियुक्त

0
99

गोवा लोकसेवा आयोगाच्या शिफारशीवरून सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार ज्येष्ठ श्रेणीतील आयपीएस अधिकार्‍यांच्या खालीलप्रमाणे नियुक्त्या केल्या आहेत.
अरविंद गावस- पोलीस अधिक्षक दक्षिण गोवा, चंदन चौधरी- पोलीस अधीक्षक उत्तर गोवा, कार्तिक कश्यप पो. अधीक्षक एसीबी, शेखर प्रभूदेसाई पो. अधीक्षक मुख्यालय, विश्राम बोरकार पो. अधीक्षक आय.आर.बी.
दुसर्‍या एका आदेशाद्वारे प्रशासनातील तीन वरीष्ठ अधिकार्‍यांच्या खालीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत. हरिश हडकोणकर (उपजिल्हाधिकारी डिचोली), श्रीपाद आर्लेकर (उप संचालक अपना घर) तर स्मिता हेदे यांची हस्तकला वस्त्रोद्योग खात्याच्या अवर सचिवपदी नियुक्ती केली आहे.