बातम्या तिसवाडी फोंडा तालुक्यात आज मर्यादित पाणीपुरवठा By Editor Navprabha - July 24, 2021 0 80 FacebookTwitterPinterestWhatsApp तिसवाडी, फोंडा या भागांना पाण्याचा पुरवठा करणार्या खांडेपार पाणी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने पाण्याच्या शुद्धीकरणावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे २४ ते २६ जुलै दरम्यान मर्यादित पाणीपुरवठा केला जाणार आहे.