ट्रॅव्हल एजंट्सना नोंदणीची सक्ती

0
2

पर्यटन खात्याने राज्यात कार्यरत असलेल्या ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्‌‍सना व्यवसाय नोंदणी कायद्यांतर्गत त्यांच्या आस्थापनांची पर्यटन खात्याकडे नोंदणी करण्याची सक्ती केली असून, एजंट्‌‍सनी येत्या 15 दिवसात नोंदणी करण्याचा निर्देश काल जारी केला आहे.