टॅक्सी स्पीड गव्हर्नरला मुदतवाढीचा प्रस्ताव

0
88

वाहतूक खात्याने पर्यटक टॅक्सींना स्पीड गव्हर्नन्स बसविण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यासंबंधीची फाईल मान्यतेसाठी सरकारकडे पाठविली आहे. पर्यटक टॅक्सींना २८ फेब्रुवारी पर्यंत स्पीड गव्हर्नन्स बसविण्याचे बंधन आहे. स्पीड गव्हर्नर विरोधात टॅक्सी मालकांनी तीन दिवस संप केल्याने मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तत्त्वतः मान्यता दिलेली आहे.