Home बातम्या जयपूरमध्ये विमान अपघातटळला, उपमुख्यमंत्री सुखरूप

जयपूरमध्ये विमान अपघातटळला, उपमुख्यमंत्री सुखरूप

0

महाराष्ट्रातील विमान अपघाताची घटना ताजी असतानाच जयपूरमध्ये एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला. एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग फेल झाल्याची घटना घडली. या विमानातून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा हे प्रवास करत होते.