चोवीस तासांत राज्यात कोरोनाचे १३० रुग्ण

0
13

राज्यात चोवीस तासांत आणखी १ कोरोना बळीची नोंद काल झाली असून नवीन १३० कोरोनाबाधित आढळून आले आहे. ५ कोरोनाबाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोना बळींची संख्या ३८४४ एवढी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्ण संख्या ८१३ एवढी झाली आहे. चोवीस तासांत नवीन १३४९ स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. चोवीस तासांत आणखी १४८ जण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के एवढे आहे.