चुंबन निदर्शनांना हिंसक वळण

0
74

चुंबन विरोधात निदर्शन करण्यासाठीच्या ‘किस ऑफ लव्ह’ या कार्यक्रम हिंसक बनला. काल दुपारी निदर्शनांसाठी चुंबन समर्थक जमले तेव्हा तेथे ‘हनुमान सेने’चे काही कार्यकर्ते जमा झाले व त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करून प्रकरण मिटवावे लागले.