गोमेकॉतील जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद

0
128

वीज समस्येमुळे गोमेकॉ इस्पितळातील जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प बंद पडला असून त्यामुळे १० दिवसांपासून हा कचरा साठून राहिल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. वरील प्रकल्पात गोमेकॉतील कचर्‍याबरोबरच राज्यातील अन्य इस्पितळात कचराही प्रक्रियेसाठी आणला जातो. पण वरील प्रकल्प बंद असल्याने हा सगळा कचरा पडून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे.