केरळातील युवकाकडून 16 लाखांचे ड्रग्स जप्त

0
21

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने शिवोली येथे छापा घालून कन्नूर केरळ येथील एका युवकाला अटक करून त्यांच्याकडून 16.44 लाख रुपयांचे अमलीपदार्थ काल जप्त केले. या अमलीपदार्थामध्ये 144.10 ग्रॅम एक्स्टेसी आणि 40 एलएसडी याचा समावेश आहे.