अस्नोडा येथे एक कार कालव्यात कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. या घटनेत एकाला वाचविण्यात यश आले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव दीपेश मांद्रेकर असे असून ते अस्नोडा येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.