Home बातम्या कारखान्यात स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू

कारखान्यात स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू

0

सोमवारी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात झालेल्या रिॲक्टर स्फोटात किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून, 34 जण जखमी झाले आहेत. स्फोटावेळी कारखाण्याच्या इमारतीत 50 हून अधिक लोक होते. सुटका केलेल्यांपैकी काही जण गंभीर जखमी आहेत.