काबूलमधील आत्मघाती बॉम्बस्फोटात ३० ठार

0
83

तालिबानी दहशतवाद्यांनी काबूल शहरात काल घडविलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान ३० जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले. अतीमहनीय व्यक्तींना सुरक्षा पुरविणारी सिक्रेट सर्व्हिस युनिट ही यंत्रणा तालिबान्यांचे लक्ष्य होते असे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण व वित्त मंत्रालयांच्या आवारात हा हल्ला झाला. देशाचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.