एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

0
274

कोरोनाची बाधा झाल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आलेले प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. कोरोना झाल्याने त्यांना ऑगस्ट महिन्यातच बालसुब्रमण्यम यांना रुग्णालयात दाखल केले होते. दि. ५ ऑगस्ट रोजी बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली होती.