शारदा ग्रुप ऑफ कंपनीज गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय गुप्तचर विभागाने शुक्रवारी पश्चिम बंगालचे वाहतूक मंत्री व तृणमूल कॉंग्रेसचे नेते मदन मित्रा यांना अटक केली. ममता बॅनर्जी सरकारला हा मोठा धक्का ठरला आहे. मदन मित्रा यांची जवळजवळ पाच तास चौकशी करण्यात आली व त्यानंतर त्यांना रीतसर अटक केली गेली.