आझाद मैदानावर आज क्रांतीदिनानिमित्त कार्यक्रम

0
2

येथील आझाद मैदानावर गोवा क्रांती दिनानिमित्त आज बुधवार दि. 18 जून रोजी सकाळी 8.45 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवर उपस्थित राहून हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.