अग्नी प्राईमची यशस्वी चाचणी

0
2

डीआरडीओने अग्नी प्राइम या नव्या पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा ही चाचणी घेण्यात आली.