सरकारचा तिसरा जनता दरबार 4 सप्टेंबरला

0
30

सरकारकडून सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी तिसरा जनता दरबार घेण्यात येईल. मुरगावात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, तर आणि डिचोलीत वीजमंत्री सुदिन ढवळीकर हजर असतील.