व्हिक्टर आल्बुकर्क यांचे निधन

0
13

गोव्यातील हॉटेल, वैद्यकीय क्षेत्र तथा बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध आल्कॉन व्हिक्टर समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व्हिक्टर आल्बुकर्क (८०) यांचे काल रविवारी निधन झाले. सार्वजनिक बांधक खात्यात एकेकाळी साहाय्क अभियंते म्हणून काम करणारे आल्बुकर्क हे पुढे मोठे उद्योजक बनले. रशिया फेडरेशनचे मानद सल्लागार म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती.