राज्यात 24 तासांत नवे 14 कोरोनाबाधित

0
3

राज्यात चोवीस तासांत नवीन 14 कोरोनाबाधित आढळून आले असून, सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 338 एवढी झाली आहे. तसेच चोवीस तासांत आणखीन 33 जण कोरोनामुक्त झाले.