राज्यात आज, उद्या तुरळक पावसाची शक्यता

0
8

येथील हवामान विभागाने राज्यातील उत्तर आणि दक्षिण भागातील काही ठिकाणी मंगळवार दि. 18 आणि बुधवार दि. 19 एप्रिल रोजी विजांच्या गडगटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता काल वर्तविली. राज्यात उष्णतेच्या प्रमाणात पुन्हा वाढ झाली आहे. चोवीस तासांत पणजी येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26.2 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले.