राजधानी पणजीत पावसाची हजेरी

0
22

राजधानी पणजीसह राज्यातील विविध भागात काल अवकाळी पावसाने गडगडाटासह हजेरी लावली. हवामान विभागाने पश्चिम पाकिस्तानजवळील चक्रीवादळामुळे गोव्यातील काही भागात 30 व 31 ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. राजधानी पणजीसह, मडगाव, सत्तरी, साखळी व इतर भागात पावसाने हजेरी लावली. अवेळी कोसळलेल्या दुचाकीचालक आणि नागरिकांची तारांबळ उडाली.