मिलानमधील भीषण स्फोटात वाहने खाक

0
8

इटलीमधील मिलानमधील शहरात काल मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की काही कारदेखील आगीत जळून पूर्णत: खाक झाल्या. ज्या वाहनात स्फोट झाला, त्यात ऑक्सिजन सिलिंडर ठेवले होते. यामुळेच सुरुवातीला लहान तीव्रतेच्या स्फोटाने भीषण स्वरुप धारण केले. यामध्ये 5 कारचे मोठे नुकसान झाले. या आगीमुळे धुराचे लोळ उठले होते.