महामंडळाचा ताबा आर्लेकरांनी स्वीकारला

0
11

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी गोवा हस्तकला व लघुउद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा ताबा काल स्वीकारला. महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळवून देण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहे. महामंडळाच्या मुख्य कार्यालयासाठी नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेतले जाणार आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाचा पाठपुरावा केला जाईल. हस्तकला महामंडळ नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही आर्लेकर यांनी पत्रकारांशी