मणिपूर हिंसाचारावरून संसदेत गदारोळ कायम

0
5

मणिपूर हिंसाचारावरून लोकसभा आणि राज्यसभेत काल गदारोळ झाला. त्यानंतर दोन्ही सदनांचे कामकाज मंगळवारपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मणिपूरच्या मुद्द्यावरून राज्यसभेत काल दुपारी 2 वाजता चर्चा सुरू झाली; पण या प्रकरणी पंतप्रधानांनी निवेदन द्यावे, अशी मागणी करत विरोधकांना गोंधळ घातला.