बिपरजॉयमुळे दोघांचा मृत्यू; 22 जण जखमी

0
6

ताशी तब्बल 145 किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये मोठे नुकसान झाल आहे. तसेच त्यात दोघांचा मृत्यू झाला असून, 22 लोक जखमी झाले आहेत.