पोलीस स्थानक हल्ला; सुनावणी तहकूब

0
54

म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणाची सुनावणी दि. ३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे. पणजी पोलीस स्थानकावर २००८ मध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ला प्रकरणी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, त्यांची पत्नी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात मुख्य आरोपी आहेत. सीबीआयने २०१४ मध्ये पोलीस स्थानका हल्ला प्रकरणी मोन्सेरात दांपत्य व इतर ३५ जणांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.