पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात होणार

0
131

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमती न वाढल्यास पेट्रोल, डिझेलचे दर १ एप्रिलपासून कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर १ रुपयांनी स्वस्त होणार असल्याची शक्यता पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांनी व्यक्तविली आहे. त्यामुळे १ एप्रिल रोजी देशातील तमाम नागरिकांना खूष खबर मिळणार आहे.