चोवीस तासांत राज्यात कोरोनाने ८० बाधित

0
8

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ८० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या ६८२ एवढी झाली असून कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ६.२३ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १२८४ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यातील ८० नमुने बाधित आढळून आले आहेत. चोवीस तासांत एका बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आला आहे.

आणखी १३५ जण कोरोनामुक्त
चोवीस तासांत आणखी १३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६ टक्के एवढे आहे.