बातम्या चांद्रयान-3 साठी शाळांना विशेष सूचना By Editor Navprabha - August 22, 2023 0 21 FacebookTwitterPinterestWhatsApp शिक्षण खात्याने राज्यातील शैक्षणिक संस्थांना चांद्रयान 3 चंद्रावर उतरताना पाहण्यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 संध्याकाळी 5.15 ते 6.15 यावेळेत चंद्रावर उतरणार आहे.