गोव्यात सहा नवे आयएएस अधिकारी

0
139

काल जारी करण्यात आलेल्या एका आदेशाद्वारे आयएएस केशवचंद्रा व आयएएस मिहीर वर्धन यांची गोव्याबाहेर बदली झाली आहे. गोव्याला नवे सहा आयएएस अधिकारी मिळाले आहेत. दरम्यान, पोलीस उपमहानिरीक्षक ओ. पी. मिश्रा व ब्रह्मा सिंग व एस. पी. विजयसिंग यांचीही गोव्याबाहेर बदली झाली आहे. तर पी. करुणाकरन, सिंधू पिलाई, सुनील गर्ग, आणि व्ही. रंगनाथन यांना गोव्यात पाठविले आहे.