बातम्या खनिज डंप उचलण्यासाठी येत्या 6 जूनपर्यंत मुदतवाढ By Editor Navprabha - June 2, 2023 0 4 Facebook Twitter Pinterest WhatsApp खाण खात्याने खाण कंपन्यांना ई-लिलावात खरेदी केलेला माल उचलण्याची मुदत 6 जूनपर्यंत वाढवली आहे. खाण खात्याने खाण कंपन्यांना ई-लिलावात विकत घेतलेला माल 31 मे किंवा त्यापूर्वी उचलण्याचे निर्देश दिले होते. या मुदतीत वाढ केली आहे.