आणखी 10 विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री शिष्यवृत्ती

0
4

‘मुख्यमंत्री शिष्यवृत्ती’ (सीएम फेलोशिप) कार्यक्रमांतर्गत नव्याने निवडलेल्या दहा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वितरित केली. मुख्यमंत्री शिष्यवृत्ती कार्यक्रमाखाली आत्तापर्यंत 20 जणांना शिष्यवृत्ती दिली असून, त्यांना 12 महिन्यांसाठी 40 हजार रुपये मानधन दिले जात आहे.