Home बातम्या लोकसेवा आयोगाकडून25 पदांसाठी भरती जाहीर

लोकसेवा आयोगाकडून25 पदांसाठी भरती जाहीर

0

गोवा लोकसेवा आयोगाने विविध खात्यांतील 25 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. ज्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत, त्यात दंत महाविद्यालयात अध्यापक, आयपीएचबीमध्ये मानसोपचार तज्ज्ञ व क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. तसेच नगर-नियोजन खात्यासाठी उपनगरनियोजक व गटविकास अधिकारी, तसेच वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक संचालक, सहाय्यक अभियंता, पर्यावरण अधिकारी आणि पर्यावरण खात्यासाठी उपसंचालक (तांत्रिक) या पदांचा समावेश आहे.