Home बातम्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी पनीरसेल्वम यांची निवड

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी पनीरसेल्वम यांची निवड

0

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल अभाअद्रमुकच्या विधीमंडळाने जयललिता यांचे विश्‍वासू ओ. पनीरसेल्वम यांची निवड केली. २००१ सालीही अशाच स्थितीत त्यांचीच मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली होती. सत्ताधारी आमदार या निर्णयाची माहिती आज राज्यपाल के. सोमय्या यांची भेट घेऊन त्यांना देतील.