अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल के. विद्यासागर यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केल्यामुळे राज्यात तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.