गुरुदास सावळ
आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या 5 वर्षांतील आपल्या कारकिर्दीत असा कोणताही निर्णय घेतल्याचे आठवत नाही. एखादा निर्णय गैर आहे, जनतेला बाधक...
धनंजय जोग
एखाद्या पक्षाचे म्हणणे चुकीचे वा कायद्यास धरून नसले तर कायद्याची संबंधित कलमे तर उद्घोषित केली जाऊ शकतातच; पण त्याहून जास्त परिणामकारक उपाय म्हणजे...
शशांक मो. गुळगुळे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल 1 फेब्रुवारी रोजी ‘आठवा' अर्थसंकल्प लोकसभेत सादर करून मध्यमवर्गीयांवर योजनांची उधळणच केली. प्राप्तिकर आकारण्याची मर्यादा वाढवा...
मीना समुद्र
एका साध्यासुध्या हसतमुख कामकरी माणसाच्या कुटुंबाचे हे शांतपणे झोपलेले चित्र म्हणजे आनंदाचा खरा अर्थ! मनःशांती, खरा आनंद हा बाह्य बाबींमध्ये नसून अंतर्गत असतो...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- विष्णू सुर्या वाघ
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे स्थान काय हा जगभर चर्चिला जाणारा विषय आहे. पुराणकालापासून आजपर्यंत या विषयावर वैचारिक चर्वितचर्वण होत राहिले आहे,...
मीना समुद्र
माणसामाणसांत दुरावा निर्माण करणारं अहंकार हे मोठं कारण आहे. अहंपणात गर्विष्ठपणा असतो, अहंगंड असतो. दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची वृत्ती असल्याने, आढ्यताखोरपणाच्या कैफात माणूस दुसऱ्याला...
डॉ. प्रिया प्रभूएमडी (पीएसएम), सहयोगी प्राध्यापक, जन औषधवैद्यक शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज. वीीिवशीहरिपवश2सारळश्र.लेा
‘एचएमपीव्ही' हा 25 वर्षांपूर्वी सापडलेला 75 वर्षांपूर्वीचा एक सर्दीचा विषाणू आहे....
धनंजय जोग
आमच्यासमोर प्रश्न होता की, कोणत्या निवाड्याने संपूर्णतः न्याय होईल? सूरजच्या प्रार्थनेप्रमाणे त्यास भूखंडाचे रु. 68 लाख व रु. 10 लाख भरपाई देवविले तरी...
मीना समुद्र
आत्मविश्वासाचे सामर्थ्य ही नवीन वर्षातली सकारात्मकता माणसाला आकर्षितही करते आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी साहाय्यकही ठरते. नावीन्यामुळे प्रसन्नतेचा छिडकावा आयुष्यावर होतो. म्हणून अत्तरगंधासारखे नवीनतेचे अस्तित्व...
सुरेखा सुरेश गावस-देसाई
‘श्यामची आई' हे पुस्तक म्हणजे आमच्या पिढीसाठी मातृ-पितृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र! आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे त्याग, आई म्हणजे संस्कार! त्यांनी सरासरी 138...
पौर्णिमा केरकर
प्रत्येक गोष्टीचा व्यापार होऊच शकत नाही. भावनांना व्यावसायिक रूप देताना जगण्यातील कृत्रिमतेकडे आपण झुकत आहोत, याचे भान जरूर बाळगता आले पाहिजे. नवीन बदल...
मीना समुद्र
निरोपाची घडी मोठी अवघड असते. मनाला हुरहूर लावणारी, निराश करणारी, भविष्यातल्या वाटचालीची स्वप्ने दाखवणारी. 2024 साल संपताना त्या क्षणांनाही ‘सप्रेम द्या निरोप' असे...
डॉ. जयंती नायक
नाताळ सण अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. लोकांची खरेदीसाठी बाजारात एकच झुंबड उडाली आहे. गोव्यातील नाताळ सणाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा सण येथील...