गेहलोत यांचे पंतप्रधानांना पत्र

0
164

राजस्थानातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. विधानसभा अध्यक्षांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवले आहे.