बातम्या धेंपो स्पोटर्स क्लबची नवीन जर्सी ‘गोवा कोव्हिड वॉरियर्स’ना समर्पित By Navprabha - May 15, 2020 0 139 FacebookTwitterPinterestWhatsApp धेंपो स्पोटर्स क्लबच्या नवीन जर्सीचे गुरुवारी संध्याकाळी अनावरण करताना धेंपो उद्योगसमुहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो, पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग (आयपीएस), मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व मुख्य सचिव परिमल राय