बातम्या By Navprabha - March 9, 2020 0 228 FacebookTwitterPinterestWhatsApp वेर्णा : येथे काल झालेल्या भीषण अपघातात जोशुआ बार्रेटो, रोहन सिक्वेरा व इथन फर्नांडिस हे तिघेजण ठार झाले. अपघातात सापडलेल्या गाडीचे दृष्य. जखमींपैकी एकाचा मृत्यू इस्पितळात उपचारांदरम्यान झाला.