मुतालिकांवरील बंदी दोन महिन्यांनी वाढविली

0
111

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यावरील बंदीत वाढ करण्यात आली आहे. १३ ऑगस्टपासून पुढील ६० दिवसांसाठी उत्तर गोव्यात येण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी लेव्हिन्सन मार्टिन्स यांनी १४४ कलमाखाली प्रमोद मुतालिक तसेच त्यांचे सहकारी व श्रीराम सेनेचे सदस्य यांच्यावर ही बंदी घातली आहे. २०१४ पासून त्यांच्यावर गोव्यात येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.