वाहतूक पोलीस विभागाच्या वाहतूक पहारेकरी योजनेअर्ंतंगत मागील तीन महिन्यात २१,८७२ जणांना वाहतूक नियम भंग प्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांच्या वाहतूक पहारेकर्यांची संख्या २१६६ एवढी झाली आहे. जानेवारी २०१८ पासून वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहन चालकावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
वाहतूक पहारेकर्याकडून वाहतूक नियमांचा भंग करणार्याची छायाचित्रे, व्हिडिओ क्लीप वाहतूक विभागाकडे पाठविले जातात.