‘लोकमान्य’च्या विभागीय स्पर्धेचा निकाल जाहीर

0
88

यात विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, उदळशेसाकोर्डा (मडगाव केंद्र), दाडेश्वर कला मंडळ, नानोडा (म्हापसा केंद्र), शांतादुर्गा कला आणि सांस्कृतिक संस्था, खोब्रावाडाकळंगुट (खोर्लीम्हापसा केंद्र), शारदा संगीत विद्यालय, सडा (बायणावास्को केंद्र), स्वरब्रह्म संगीत सांस्कृतिक संस्था, एलमॉन्तवास्को (नवेवाडेवास्को केंद्र), शांतादुर्गा कला केंद्र, धारगळ (धारगळ केंद्र), सतीयादेवी राष्ट्रोळी कला सांस्कृतिक संस्था, पेडणे (चोपडेपेडणे केंद्र), श्री सातेरी गोडे आमेश्वर भजनी मंडळ, उसपनानोडा (साखळी केंद्र), श्री सातेरी केळबाय भजनी मंडळ, मोर्लेसत्तरी (पर्येसत्तरी केंद्र), यंग ब्रिगेड भजनी मंडळ, पालये (धारगळ केंद्र), भगवती महिला कला सांस्कृतिक मंडळ, भोमवाडातुये (चोपडे केंद्र), हनुमान सांस्कृतिक महिला मंडळ, पर्वरी (म्हापसा केंद्र), मल्लिकेश्वर भजनी मंडळ, कुळेसांगे (कुडचडे केंद्र), देवांगण कला सांस्कृतिक भजनी मंडळ, तळावली (पणजी केंद्र), भाविकादेवी महिला भजनी मंडळ, दिवाडी (ताळगाव केंद्र),

वाठारेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुडणे (डिचोली केंद्र), केळबाय महिला भजनी मंडळ, कुडणे (साखळी केंद्र), दादा महाराज भजनी मंडळ, बांदिवडे (ढवळीफोंडा केंद्र) व मंदोदरी भजनी मंडळ, बेतकीमाशेल (कवळेफोंडा) या पथकांचा समावेश आहे. आज माजी केंद्रीय कायदा मंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी कलासंस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, वाहतूक संचालक अरुण देसाई, दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, पोलीस संचालक दौलतराव हवालदार, ज्येष्ठ पत्रकार दिलीप देशपांडे व तरुण भारतचे गोवा आवृत्ती प्रमुख अविनाश वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर केला. केंद्रनिहाय सविस्तर निकाल पुढील प्रमाणे

केंद्र क्र. समर्थगड, दवर्लीमडगाव

प्रथम श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, उदळशे साकोर्डा, द्वितीय श्री नवदुर्गा भजनी मंडळ, फातोर्डा, तृतीय श्री आकार सांस्कृतिक व सामाजिक मंडळ, आकार, पैंगीण काणकोण, उत्तेजनार्थ प्रथम श्री साई कला आणि सांस्कृती क्रीडा मंच, मालभाट, मडगाव, उत्तेजनार्थ द्वितीय श्रीराम सांस्कृतिक कलामंडळ, तळेबांध, आकेमडगाव, उत्तेजनार्थ तृतीय श्री सातेरी महिला भजनी मंडळ, मोले धारबांदोडा.