भारतभरातील तमाम खगोलप्रेमींना खग्रास चंद्रग्रहणामुळे ब्लड मून, सुपरमून व ब्ल्यूमून अशा दुर्मिळ नजराण्याचे अवकाश दर्शन घडले. अधिक भव्य व अधिक तेजस्वी असे हे चंद्रदर्शन होते त्याची झलक.