एफसी गोवा निसटता पराभव

0
74

आयएसएलच्या येत्या पर्वासाठी सज्ज होत असलेल्या एफसी गोवा संघाला काल बांबोळीच्या ऍथलेटिक स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या मित्रत्वाच्या सामन्यात ईस्ट बंगालकडून पराभव स्वीकारावा लागला. स्पेन दौर्‍यात शेवटचे तीन सामने जिंकून परतलेल्या एफसी गोवाच्या खेळाडूंना कालच्या सामन्यात लय मिळाली नाही. ईस्ट बंगालने सामन्याच्या प्रारंभी १-० अशी आघाडी मिळविली. तर मनविर सिंहने एफसी गोवाला १ -१ अशी बरोबरी साधून दिली. परंतु एफसी गोवाच्या बचावफळीतील गोंेधळाचा फायदा उठवित ईस्ट बंगालने दुसर्‍या सत्रात गोल नोंदवित विजय मिळविला.