
इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी भारत दौर्यावर असून काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत सहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी भारत दौर्यावर असून काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत सहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा, राजनैतिक संबंध, ऊर्जा, सांस्कृतिक सहकार्य, दोन्ही देशांमधील परराष्ट्र मंत्रालय आणि गुंतवणूक अशा सहा करारांचा यात समावेश आहे.