उत्तर जिल्हा आणि सत्र न्यायालय आणि दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे तिसवाडीच्या मेरशी येथील नवीन प्रकल्पात स्थलांतर करण्यात आले आहे. उत्तर जिल्हा आणि सत्र न्यायालय आणि दिवाणी आणि फौजदारी न्यायालयासंबंधी करावयाचा पत्रव्यवहार जिल्हा आणि सत्र न्यायालय, उत्तर गोवा, नवीन जिल्हा न्यायालय प्रकल्प मेरशी तिसवाडी या पत्त्यावर करावा, असे कळवण्यात आले आहे.