शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमार यांना जन्मठेप

0
2

दिल्लीत 1984 मध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या, त्या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांनी दिल्लीच्या राउस ॲव्हेन्यू न्यायालयाने काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सज्जन कुमार यांना 1 नोव्हेंबर 1984 या दिवशी सरस्वती विहार या ठिकाणी झालेल्या वडील मुलाच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने 12 फेब्रुवारीला दोषी ठरवले होते.