11 कोटींची फसवणूक; 11 जणांविरुद्ध गुन्हा

0
3

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने पिळर्ण बार्देश येथील अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये 11.28 कोटीची फसवणूक प्रकरणी संस्थेच्या माजी संचालकांसह 11 जणांना गुन्हा नोंद केला आहे. अष्टगंधा अर्बनने फसवणूक केल्याची अनेक गुंतवणूकदारांची तक्रार आहे.