राज्य सरकारच्या जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांना सलग चौथ्यांदा सेवेत मुदतवाढ देण्यात आली आहे. बदामी यांना सेवेत आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या 1 डिसेंबर ते 31 मे 2025 या सहा महिन्यांसाठी सार्वजनिक हितासाठी प्रमोद बदामी यांना सेवा वाढ दिली जात आहे, असे आदेशात नमूद केले आहे.